पेणच्या मोतीराम तलावात सापडले मायलेकींचे मृतदेह

पेणच्या मोतीराम तलावात सापडले मायलेकींचे मृतदेह
Spread the love

रायगड : पेण शहरातील फणस डोंगरी भागात राहणाऱ्या सुरेखा वाघमारे आणि कोमल वाघमारे या दोघी मायलेकींचे मृतदेह पेणच्या मोतीराम तलावात सापडले. बुधवारी सकाळपासून त्या घरातून निघून गेल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी दुपारी मोतीराम तलावात शोध घेत असताना १६ वर्षीय कोमल हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यानंतर पेण पोलीस अग्निशमन दल आणि सेवाभावी संस्थाच्या मदतीने आई सुरेखा हिचाही शोध सुरू होता. आज सकाळी सुरेखाचा मृतदेह देखील मोतीराम तलावात सापडला.

या घटनेने पेण परिसरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आता ही आत्महत्या होती की खून याचा शोध पोलीस घेत आहेत….

Admin

Admin

9909969099
Right Click Disabled!