इंटरनेशनल प्रेस कम्युनिटी तर्फे पालघर जिल्ह्यातील बोईसर च्या वरिष्ठ पत्रकार आशाद बी शेख ह्यांना गोवा येथे आईपीसी रत्न 2022 अवॉर्ड ने केले सम्मानित

इंटरनेशनल प्रेस कम्युनिटी तर्फे पालघर जिल्ह्यातील बोईसर च्या वरिष्ठ पत्रकार आशाद बी शेख ह्यांना गोवा येथे आईपीसी रत्न 2022 अवॉर्ड ने केले सम्मानित। अवार्ड गोवा येथे भविष्य परीकर च्या हस्ते देण्यात आला। भारतभर मधून एकूण 17 मान्यवाराना अवार्ड साठी निवडला होता। श्री शेख ह्यांना आईपीसी रत्न 2022 अवार्ड मिळाल्याने पालघर सह महाराष्ट्र आणि देशभरातून अनेक पत्रकार संगठना च्या पत्रकाराने त्याना शुभेच्छा दिल्या।