गणेश नाईक शिवसेनेत जाता-जाता भाजपाकडे का वळले ?

गणेश नाईक शिवसेनेत जाता-जाता भाजपाकडे का वळले ?
Spread the love

मुंबई : गणेश नाईक शिवसेनेमध्ये जाता-जाता आता अचानक भाजपाकडे कसे वळले ? याची चर्चा आता नवी मुंबईत रंगली आहे. बावखळेश्वर मंदिरावर झालेली कारवाई हे नाईकांच्या शिवसेनेवरील नाराजीचं कारण असल्याचं बोललं जात आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपाला वजनदार नेता मिळाल्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

Admin

Admin

9909969099
Right Click Disabled!